व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचे : तळेगावमध्ये तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे शहराला सोमाटणे जॅकवेल व चौराई जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 3, 2025
in लोकल, शहर
Water-shut-off

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराला सोमाटणे जॅकवेल व चौराई जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तेथे विद्युतविषयक व इतर देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील काही भागांत सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे संपूर्ण गाव भाग व स्टेशन भागातील वडगाव फाटा ते स्टेशन चौक दरम्यानच्या परिसरात गुरुवारी (दि. ५ जून) सकाळी दहा ते शनिवार (दि. ७ जून) जून रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. पुढील काही दिवस पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway


dainik maval jahirat

Previous Post

पवना धरणात २८ टक्के पाणीसाठा ; ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन । Pavana Dam Updates

Next Post

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यात देशी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Native tree plantation initiative to be implemented in Maval taluka under actor Sayaji Shinde

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यात देशी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.