व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पीएमआरडीए’कडून मावळातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी १५५ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता – पाहा यादी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत मावळ तालुक्यातील रस्ते काँक्रीटीकरण कामांसाठी १५५ कोटी २६ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
MLA Sunil Shelke meeting with PMRDA Commissioner regarding development works of Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत मावळ तालुक्यातील रस्ते काँक्रीटीकरण कामांसाठी १५५ कोटी २६ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

मावळातील रस्ते यामुळे अधिक मजबूत, सुरक्षित व दर्जेदार होणार आहेत. वाहतुकीला गती, नागरिकांना सोयी आणि परिसराच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे. मावळच्या सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

पुढील रस्ते विकास कामांना मान्यता :
१. तळेगाव चाकण रस्ता ते देहू येलवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे – ७३ कोटी ६७ लक्ष
२. मौजे कामशेत रेल्वे गेट नाणे खडकी फाटा प्रजिमा ७८ रस्ता काँक्रीटीकरण करणे – १३ कोटी २० लक्ष
३. मौजे माळवाडी वराळे ते कातवी प्रजिमा १०४ रस्ता काँक्रीटीकरण करणे – २० कोटी २५ लक्ष
४. मौजे दारूंब्रे ते सांगवडे प्रजिमा १०५ रस्ता काँक्रीटीकरण करणे – ११ कोटी
५. मौजे उर्से ते आढे ते सडवली करणे प्रजिमा २२८ रस्ता काँक्रीटीकरण करणे – १ कोटी ४४ लक्ष
६. मौजे आढले गाव ते घारगिल माथा ते डोणे फाटा दिवड फाटा गाव इजिमा ६६ रस्ता काँक्रीटीकरण करणे – १३ कोटी २० लक्ष
७. मौजे सडवली शिवणे डोणे प्रजिमा २३० रस्ता काँक्रीटीकरण करणे – २२ कोटी ५० लक्ष

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात अतिमुसळधार पाऊस, 24 तासांत विक्रमी 432 मिलिमीटर पावसाची नोंद; आज शाळा, कॉलेजेस बंद । Lonavala Rain
– आनंदाची बातमी ! पवना धरण 100 टक्के भरले, धरणाचे सहाही दरवाजे उघडले, 5720 क्युसेक विसर्ग सुरू । Pawana Dam Updates
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश; शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार


dainik maval jahirat

Previous Post

सोमाटणे फाटा येथे भरधाव सिमेंट मिक्सर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू । Maval News

Next Post

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gulabrao Mhalaskar

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी गुलाबराव म्हाळसकर यांची निवड । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.