व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात प्रथमच भव्य शारदीय नवरात्र उत्सव ; प्रशांत भागवत यांच्या पुढाकारातून आयोजित सोहळ्याची जय्यत तयारी । Navratri 2025

ललिता पंचमी निमित्त कुंकू मार्चन सोहळ्याचे नियोजन ; कालीचरण महाराज करणार मार्गदर्शन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 20, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
For first time in Maval grand Sharadiya Navratri festival organized under initiative of Prashant Bhagwat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सांस्कृतिक इतिहासात प्रथमच शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे ललिता पंचमी निमित्त आयोजित भव्य कुंकू मार्चन सोहळा. समाजसेवक प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने होत असलेला हा उपक्रम मावळ तालुक्यातील परंपरा आणि एकतेचा नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे.

ह्या सोहळ्यासाठी खास भव्य जर्मन आंगल मंडप उभारणीला सुरुवात झाली असून, परिसर उत्सवाच्या तयारीने उजळून निघाला आहे. या कार्यक्रमात तब्बल तीन हजार महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत.

कुंकू मार्चन सोहळ्याला कालीचरण महाराजांचे मार्गदर्शन लाभणार असून, कार्यक्रमाला अध्यात्मिक उर्जा प्राप्त होणार आहे. यासोबतच मावळचे आमदार सुनील शेळके आणि सारिका शेळके यांची उपस्थिती कार्यक्रमाचे महत्व अधिक अधोरेखित करणार आहे.

समाजातील ऐक्य, भक्ती आणि परंपरेचे दर्शन घडविणारा हा कुंकू मार्चन सोहळा महिलांच्या उत्साहाने आणि समाजाच्या सहभागाने एक नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास आयोजक प्रशांत भागवत यांनी व्यक्त केला आहे.

मावळच्या सांस्कृतिक जत्रेतून पहिल्यांदाच साकारला जाणारा हा उत्सव तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी आठवणीत राहणारा सोहळा ठरणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News 


Previous Post

मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne

Next Post

मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Park Garden Image

मावळ तालुक्यातील 'या' चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.