व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Ashatai Waikar । आशाताई वायकर यांचा कान्हे गावभेट दौरा उत्साहात संपन्न !

कार्ला - खडकाळा जिल्हा परिषद गटातून आशाताई वायकर यांच्या उमेदवारीला नागरिकांची पसंती

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 11, 2025
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Citizens favor Ashatai Waikar candidature from Karla Khadkala Zilla Parishad group Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सर्वात प्रभावी अन् सक्षम उमेदवार असलेल्या आशाताई बाबुरावआप्पा वायकर यांच्या गावभेट दौऱ्याला सध्या जिल्हा परिषग गटात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकताच आशाताई वायकर यांनी कान्हे गाव भेट दौरा पूर्ण केला., यावेळी ग्रामस्थांनी सौ. वायकर यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले.

कार्ला-खडकाळा गटातील प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या कान्हे गावात वायकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. बाबुरावआप्पा वायकर यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या परिसरात अनेक विकासकामे केली आहेत. त्याचा प्रभाव नागरिकांवर आहे. तसेच आशाताई वायकर यांच्या संवेदनशील नेतृत्वाबद्दल नागरिकांमध्ये विशेषतः महिलावर्गात मोठे आकर्षण असून त्यांच्या उमेदवारीला नागरिकांचा पाठींबा मिळताना दिसत आहे.

कान्हे गावभेटीत ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आशाताई वायकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच गावांतील नागरिकांच्या घरोघरी जात परिचय पत्रकाचे वाटप केले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितलेल्या अडीअडचणी समजून घेत येत्या काळात या समस्या योग्य प्रकारे मार्गी लावण्याचे आश्वासन सौ. वायकर यांनी उपस्थितांना दिले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण


Previous Post

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार । Lonavala Nagar Parishad

Next Post

Bhausaheb Gund । काले-कुसगांव जिल्हा परिषद गट : प्रभावी उमेदवार म्हणून भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kale-Kusgaon Zilla Parishad group Maval Bhausaheb Gund hotly discussed as an effective candidate

Bhausaheb Gund । काले-कुसगांव जिल्हा परिषद गट : प्रभावी उमेदवार म्हणून भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.