व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Bhausaheb Gund । काले-कुसगांव जिल्हा परिषद गट : प्रभावी उमेदवार म्हणून भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा

कुसगांव बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच ते जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच अनेक सामाजिक संस्थांवर काम करीत असताना भाऊसाहेब गुंड यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 11, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Kale-Kusgaon Zilla Parishad group Maval Bhausaheb Gund hotly discussed as an effective candidate

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडतील, अशी चिन्हे दिसत आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून मावळ तालुक्यातील पाचही गटांमध्ये इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. मावळातील काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गट हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने याठिकाणी अनेकजण इच्छुक म्हणून समोर आले आहेत. परंतु माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष असलेले दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांची प्रभावी उमेदवार म्हणून नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.

कुसगांव बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच ते जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच अनेक सामाजिक संस्थांवर काम करीत असताना भाऊसाहेब गुंड यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. उपसरपंच असताना त्यांनी गावाचा पाणीप्रश्न सोडविला होता. तर, जिल्हा परिषद सदस्य म्हणून गटात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यांच्या आदर्श कार्याची ओळख हीच त्यांच्या कामाची पावती असून या विश्वासावर ते आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहे.

सर्वच पक्षातील वरिष्ठांसोबत आणि तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून वरिष्ठ नेतृत्वासोबतच स्थानिक सर्वच कार्यकर्त्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते, नेते यांच्या विश्वासाच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड हे आता जिल्हा परिषद निवडणुकीस सामोरे जात असून त्यांना विजयाचा विश्वास नव्हे खात्री वाटत आहे. त्यामुळेच त्यांच्या सद्या सुरु असलेल्या गावभेट दौऱ्यालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतीसाद मिळत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण


Previous Post

Ashatai Waikar । आशाताई वायकर यांचा कान्हे गावभेट दौरा उत्साहात संपन्न !

Next Post

पूनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे त्यांच्या जगण्यावर बुलडोजर फिरविणे – आमदार सुनील शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
action against farmers who have not been rehabilitated means turning bulldozer on their livelihood MLA Sunil Shelke

पूनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे त्यांच्या जगण्यावर बुलडोजर फिरविणे - आमदार सुनील शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

PMRDA budget of Rs 4 Thousand 628 crore approved PMRD should prepare structural plan said CM Fadnavis

PMRDA च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी ; ‘पीएमआरडी’ने सहा महिन्यात संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री

May 4, 2026
electricity problem in Maval will be solved Planning for electricity supply in Maval constituency has begun

मावळमधील विजेची समस्या सुटणार ; पुढील २० वर्षात होणारी वाढ लक्षात घेऊन मावळ लोकसभा क्षेत्रात वीज पुरवठ्याचे नियोजन

May 4, 2026
Youth-Drowned

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

May 4, 2026
Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
Do not wait at Mumbai Pune missing link for photos MSRDC appeals to vehicle owners

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

May 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.