व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Talegaon Dabhade : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा

नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये. तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 6, 2026
in लोकल, शहर
Talegaon Dabhade Municipal Council threatens punitive action against those who throw garbage in open

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत स्वच्छता आणि आरोग्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी नगराध्यक्ष संतोष दाभाडे व मुख्याधिकारी गिरीश दापकेकवर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासन कार्य करीत आहे. याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये आता उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

नगरपरिषदेचे अभिषेक शिंदे (विभाग प्रमुख) यांच्या सूचनेनुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये. तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, शहर समन्वयक शुभम चौकटे, स्वच्छता पर्यवेक्षक राहुल आगळे इत्यादींनी सहभाग घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


Previous Post

मावळ भाजपाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, युवा नेतृत्वाकडे देणार सुत्र

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council threatens punitive action against those who throw garbage in open

Talegaon Dabhade : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा

March 6, 2026
bjp-party-flag

मावळ भाजपाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, युवा नेतृत्वाकडे देणार सुत्र

March 6, 2026
Way cleared for construction of new flyover at Karla Phata Maval MSRDC approves project and fund

मोठी बातमी ! कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा ; ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पास मान्यता

March 6, 2026
CM Devendra Fanavis dedicates state budget to Ajit Pawar memory award and memorial announce

मुख्यमंत्र्यांकडून राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित ; स्व. अजितदादांचे स्मारक अन् त्यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा

March 6, 2026
CM Devendra Fadnavis announces loan waiver in budget Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme

मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

March 6, 2026
Sant Tukaram Maharaj Bij ceremony 2025 concluded with enthusiasm in Dehu Pune

तुकाराम बीज २०२६ : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा सदेह वैकुंठगमन सोहळा देहूमध्ये संपन्न

March 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.