व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच गॅस महागला ; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १९५ रुपयांनी वाढली

बुधवारी (1 एप्रिल) व्यावसायिक एलपीजीच्या दरात 195.50 रुपयाने वाढ झाली आहे. दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 1, 2026
in देश-विदेश, महाराष्ट्र
LPG-Gas

Photo Courtesy : File Photo - LPG Gas


Dainik Maval News : भारतात व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात पुन्हा मोठा वाढ झाली आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी गॅसची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. सरकारकडून ही बाब नाकारली जात असली तरीही एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने नागरिकांना आता आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. बुधवारी (1 एप्रिल) व्यावसायिक एलपीजीच्या दरात 195.50 रुपयाने वाढ झाली आहे. दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दिल्लीत 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आता 2,078.50 रुपये मोजावे लागतील. ही माहिती सरकारी तेल कंपन्यांनी दिली आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलो सिलिंडरच्या दरात 114.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच महागाई वाढली असताना आता व्यावसायिकांना सिलेंडरसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत.

कुठे किती दर ?
दिल्लीतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर 2078.50 रुपये आहेत, जे आधी 1883.00 रुपये इतके होते, त्यानुसार नवे दर आणि जुन्या दरांपेक्षा 195.50 रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर 2031.00 रुपये आहेत, जे आधी 1835.00 रुपये इतके होते, त्यानुसार नवे दर आणि जुन्या दरांपेक्षा 196 रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. तर कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर 2208.00 रुपये आहेत, जे आधी 1990.00 रुपये इतके होते, त्यानुसार नवे दर आणि जुन्या दरांपेक्षा 218 रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

त्याचसोबत चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर 2246.50 रुपये आहेत, जे आधी 2043.50 रुपये इतके होते, त्यानुसार नवे दर आणि जुन्या दरांपेक्षा 203 रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. यावेळी सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ केली असली तरी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण


Previous Post

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

Next Post

राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
My Village Healthy Village campaign to start in maharashtra Healthy villages will get the title of Healthy Village

राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

May 18, 2026
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

May 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.