व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत मॅपिंग झालेली नाहीत, त्यांनी आपल्या संबंधित BLO शी संपर्क साधावा...

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 30, 2026
in लोकल, शहर
Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत हद्दीत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू आहे. सदर प्रक्रियेत सन 2002 मधील मतदार यादी व सन 2025 मधील विद्यमान मतदार यादी यांचे परस्पर मॅपिंग (ताळमेळ) करण्यात येत आहे.

2024 च्या विधानसभा मतदार यादीनुसार वडगाव शहरात एकूण 19,628 मतदार आहेत व सन 2002 मध्ये 9,622 मतदार होते. त्यानुसार 19,628 मतदारांपैकी 10,363 मतदारांची नावे मूळ व “progeny” म्हणून Mapped झालेले आहेत.

वडगाव शहर हे एकूण 20 भाग यादी (Part) मध्ये विभागले आहे यामधील काही मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नसून त्या Unmapped मतदारांचा संबंधित BLO यांचा संपर्क झालेला नाही. तरी माहिती अद्ययावत करण्यासाठी खालीलप्रमाणे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे:

दिनांक: शनिवार व रविवार (2 मे व 3 मे 2026)
वेळ: सकाळी 10.00 ते सायं. 5.00
ठिकाण: वडगाव नगरपंचायत कार्यालय
या शिबिरामध्ये 2002 व 2025 मतदार याद्यांचे मॅपिंग पूर्ण करण्यात येणार. Unmapped मतदारांची नोंद अद्ययावत केली जाणार.

नागरिकांना आवाहन
– ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत मॅपिंग झालेली नाहीत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वरील तारखांना उपस्थित राहावे. नागरिकांनी आपल्या संबंधित BLO शी संपर्क साधावा व BLO App मध्ये आपले नाव मॅप करून घ्यावे किंवा थेट नगरपंचायत कार्यालयात भेट द्यावी.
– ज्या मतदारांचे नाव मॅप होणार नाही त्यांचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ शकते, तरी नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकाराकरिता मतदान केंद्र अधिकारी BLO यांच्याशी संपर्क साधून आपले नाव मॅप करून घ्यावे.

असे आवाहन डॉ. प्रवीण निकम, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी वडगाव नगरपंचायत यांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार
– मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला
– पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन
– पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू


dainik maval jahirat

Previous Post

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Missing Link project on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.