व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

पवना धरण हे पिंपरी-चिंचवड सह मावळ तालुक्यातील विविध गावांकरिता पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 26, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Pavana-Dam

File Photo - Pavana Dam


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अनेक गावे, अनेक लहान मोठे उद्योग व्यवसाय आणि पिंपरी-चिंचवड सारख्या महानगरासाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेल्या पवना धरणातील जलसाठ्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढू लागला असताना दुसरीकडे पवना धरणातील जलसाठा ३९ टक्क्यांवर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Novel NIBR Ads

वाढत्या उन्हामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात घट होत आहे. शनिवारी घेतलेल्या आकडेवारीनुसार धरणात ३९.५५ टक्के इतका पाणीसाठा आहे. यापुढील मे महिना देखील तीव्र उन्हाचा राहण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

पवना धरण हे पिंपरी-चिंचवड सह मावळ तालुक्यातील विविध गावांकरिता पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणातून उद्योगनगरीला ( पिंपरी – चिंचवड शहर ) ५२० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी एका दिवसाला दिले जाते. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पवना आणि इतर ठिकाणाहून होणाऱ्या पाण्यावर नागरिकांची पूर्ण मदार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कमी दाबाने, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. पवना धरणातील पाणीसाठा जुलैपर्यंत पुरेल एवढा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेपेक्षा तो अडीच टक्क्यांनी अधिक आहे. तरीही वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन हाेत असून, पाणीसाठा झपाट्याने कमी हाेत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

Next Post

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.