व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वडगाव नगरपंचायत व महसूल खाते अंतर्गत विविध दाखले, प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 18, 2026
in लोकल, शहर
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत आणि तहसील कार्यालय मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. १५ मे ) रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हे अभियान शासकीय विश्वामगृह, वडगाव मावळ येथे आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन तहसीलदार विक्रम देशमुख आणि मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप- प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अबोली ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा सुनिता ढोरे, नगरसेवक विशाल वहिले, अनंता कुडे, पंढरीनाथ ढोरे, अजय भवार, पं.स. सदस्य राजेंद्र कडलक यांसह वडगाव नगरपंचायतचे आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वडगाव नगरपंचायत व महसूल खाते अंतर्गत विविध दाखले, प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या अभियानात वडगाव नगरपंचायत अंतर्गत जन्म दाखले, मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, झोन दाखले, ८ अ उतारा, व्यवसाय ना हरकत दाखला, सफाई कर्मचारी दाखला असे एकूण ४० दाखले देण्यात आले.

तसेच भूमि अभिलेख – २०, कृषि विभाग-१२, आरोग्य विभाग- २५, महसूल विभागा-७/१२-१२०, फेरफार-१७, ८-अ – ६२, वारस नोंद – १२, उत्पन्न अहवाल – १०, तुकडे बंदी-१८,NA परवाना – ५, पुरवठा विभाग – २०, संजय गांधी निराधार योजना – २०, निवडणूक विभाग – ३०, आधार कार्ड – २० असे सुमारे ४९० पेक्षा अधिक नागरिकांना दाखले देण्यात आले. तसेच येणाऱ्या नागरिकांना विविध योजना व आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. वडगावकर नागरिकांचा या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या तरूण तरूणीचा लोणावळा जवळील शिरोता धरणामध्ये बुडून मृत्यू

Next Post

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
Clarify timeline for Pune-Lonavala third fourth railway lines MP Shrirang Barne directs railway administration

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा ; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

August 19, 2026
Talegaon Dabhade Momentum gathers for development of Baneshwar Crematorium through MLA Sunil Shelke

तळेगाव दाभाडे : बनेश्वर स्मशानभूमीच्या विकासाला गती ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमदार सुनील शेळके यांचे प्राधान्य

August 19, 2026
Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.