व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

पवन मावळ विभागातील पवना धरण क्षेत्रातही पावसाला सुरूवात झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 24, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा ताणलेला मान्सून पाऊस अखेर मावळ तालुक्यात बरसू लागला आहे. रविवारपासूनच मावळ तालुक्यात हवामान बदलास सुरूवात झाली होती. ढगाळ वातावरण आणि वातावरणातील उकाडा वाढला होता. परंतु पाऊस काही बरसत नव्हता, मात्र मंगळवारी काळे ढग दाटून आले आणि तालुक्याच्या डोंगर परिसरातील पावसाला सुरूवात झाली. …अखेर मान्सून आला म्हणत नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. पवन मावळ विभागातील पवना धरण क्षेत्रातही पावसाला सुरूवात झाली आहे.

Novel NIBR Ads

संपूर्ण उन्हाळ्यात तीव्र उष्णतेने पवना धरण जलाशयातील पाणीसाठा कमालीचा घटत चालला होता. गेल्या काही दिवसांपासून तर पिंपरी चिंचवड शहरात पाणीकपात सुरू करण्यात आली असून धरणाच्या पाण्यातील उपसा पूर्णतः बंद करण्यात आला आहे. अल निनो मुळे पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्याकरिता ही उपाययोजना करण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारपासून पावसाला सुरूवात झाली असली तरीही धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढेल असा पाऊस होत नसल्याने पाणीकपातीचे संकट कायम असून उपाययोजना देखील कायम आहेत.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरण क्षेत्रात सद्यस्थितीत १८.०२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे, गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात ४२ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर चालू वर्षीचा एकूण पाऊस ६५ मि.मी. इतका नोंदविण्यात आला आहे. धरणातून कोणताही विसर्ग सुरू नसून पाणी नियोजन सुरूच आहे.

बळीराजाला दिलासा –
मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्राच्या आधारे पेरणी केलेले भात बियाणे पाण्याअभावी संकटात होते. अनेक शेतकऱ्यांनी कृत्रिमरित्या पाणी दिले होते. परंतु, अन्य भागात शेतकरी पावसाचीच वाट पाहत होते. अखेर मंगळवारपासून या भागात जवळपास सर्वत्र पावसाच्या सरी कोसळू लागल्याने भात रोपांना नवसंजिवनी मिळाली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा
– बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल
– महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद

Next Post

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद

June 24, 2026
drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.