व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि. १६) काढले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 19, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
maharashtra-police

File Image - Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि. १६) काढले. प्रशासकीय निकड व जनहित लक्षात घेवून या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे (कोठून कुठे)
सहाय्यक पोलिस निरीक्षक – सचिन कोमलसिंग राऊळ (वाचक, लोणावळा विभाग ते खेड), संदीप मोहनराव चव्हाण (पौड ते स्थानिक गुन्हे शाखा), सुधीर सुरेस कदम (पौड ते यवत), शंकर विठ्ठल राऊत (इंदापूर ते सासवड), जयश्री दगडू भोमकर (विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या वाचक ते नियंत्रण कक्ष), प्रदीप काकासाहेब भिताडे (जिल्हा विशेष शाखा ते पौड), प्रकाश सोमनाथ पवार (दहशतवाद विरोधी शाखा ते जलद प्रतिसाद पथक), संदीप किसन मोरे (जुन्नर ते शिरुर), दत्ताजीराव रामचंद्र मोहिते (स्थानिक गुन्हे शाखा ते पोलिस अधिक्षक यांचे वाचक), शिवाजी बबन भोसले (नियंत्रण कक्ष ते शिक्रापूर), रमेश बापू गायकवाड (नियंत्रण कक्ष ते भोर),

हणमंतराव शिवाजीराव गिरी (नियंत्रण कक्ष ते शिक्रापूर), संकेत बाळकृष्ण चौधरी (नियंत्रण कक्ष ते जुन्नर), आबा लाला गाढवे (नियंत्रण कक्ष ते यवत), अनिल मोरडे (नियंत्रण कक्ष ते रांजणगाव), अण्णासाहेब वासुदेव गादेकर (नियंत्रण कक्ष ते वडगाव मावळ), ज्ञानेश्वर उदार (नियंत्रण कक्ष ते जेजुरी), मनोज मोहन पवार (नियंत्रण कक्ष ते लोणावळा ग्रामीण), प्रशांत साहेबराव दिवटे (नियंत्रण कक्ष ते दौंड), योगिता महादेव बोडखे (दौंड ते नियंत्रण कक्ष), अभिजित जयसिंग कुदळे (नियंत्रण कक्ष ते खेड), चेतन मनोज मछले (नियंत्रण कक्ष ते राजगड), निशिगंधा तानाजी खुळे (नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा), पांडूरंग रावसाहेब पवार (नियंत्रण कक्ष ते ऊरुळी कांचन), मनोज आसाराम वाघमारे (नियंत्रण कक्ष ते मंचर), सुनीता हरीदास चवरे (नियंत्रण कक्ष ते हवेली), गणेश अशोक केकाण (नियंत्रण कक्ष ते इंदापूर), बळीराम सोपान घंटे (नियंत्रण कक्ष ते आळेफाटा), विनायक प्रकाश सपाटे (नियंत्रण कक्ष ते शिरुर) ,

पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा राजेंद्र मोहिते (वडगाव मावळ ते खेड), अमित सिद पाटील (स्थानिक गुन्हे शाखा ते वडगाव मावळ), जगदेवप्पा ईराण्णा पाटील (नारायणगाव ते खेड), भाऊसाहेब सुभाष लोकरे (पारगाव ते दौंड), निलकंठ माधवराव तिडके (रांजणगाव ते घोडेगाव) संध्याराणी दत्तात्रय देशमुख (बारामती शहर ते इंदापूर), सर्जेराव लक्ष्मण पुजारी (जेजुरी ते बारामती शहर), शीतल नानासो टेंबे (हवेली ते राजगड), तुषार अर्जून भोर (माळेगाव ते शिक्रापूर), देवीदार रोहिदास साळवे (माळेगाव ते इंदापूर), अनिल गोरक्षनाथ पवार (आळेफाटा ते पारगाव), विजय हरी टेळीकीकर ( वालचंदनगर ते बारामती शहर), महेश सुरेश पवार (घोडेगाव ते लोणावळा ग्रामीण), विजय बबन कोल्हे ( यवत ते इंदापूर), प्रवीण सुग्रीव लोकरे (नियंत्रण कक्ष ते जुन्नर), महेश मारुती डोंगरे (शिक्रापूर ते स्थानिक गुन्हे शाखा), दत्तात्रय प्रभाकर शेंडगे (कामशेत ते दौंड), सोमनाथ जयवंत कचरे (शिक्रापूर ते लोणावळा शहर), शिवाजी विक्रम मुंढे (रांजणगाव ते सुपा), श्रीराम विठ्ठल पालवे (सासवड ते जेजुरी), सागर रावसाहेब अरगडे (लोणावळा ग्रामीण ते मंचर), जिनेश मुकुंद कोळी (सुपा ते स्थानिक गुन्हे शाखा), सविता गोरख काळे (रांजणगाव ते शिरुर),

ऋषिकेश रामनाथ तिटमे (जुन्नर ते आळेफाटा), यशवंत बाजीराव यादव (मंचर ते जुन्नर), अजित सुर्यकांत पाटील (राजगड ते बारामती शहर), महेश सातप्पा पाटील (जेजुरी ते कामशेत), नामदेव लक्ष्मण तारडे (जेजुरी ते उरुळीकांचन), प्रवीण नारायणराव कांबळे (उरुळी कांचन ते पौड), अशोक बाबासाहेब राऊत (बारामती शहर ते भोर), ज्ञानेश्वर नागनाथ राऊत (नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे शाखा), अंकुश संपत कारंडे (नियंत्रण कक्ष ते शिक्रापूर), संदेश चंदनशिव (नियंत्रण कक्ष ते लोणावळा शहर), उमाकांत कुंजीर (नियंत्रण कक्ष ते शिक्रापूर), गोपीनाथ शंकर चव्हाण (नियंत्रण कक्ष ते रांजणगाव), राजेंद्र भाऊराव जावळे (नियंत्रण कक्ष ते लोणावळा शहर), अनिल विठ्ठल अोमासे (नियंत्रण कक्ष ते माळेगाव), युवराज धोंडे (नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे शाखा), स्वाती नितीन सुरवसे (नियंत्रण कक्ष ते वालचंदनगर), रमेश गुलाब अोव्हाळ (नियंत्रण कक्ष ते घोडेगाव), किशोर विलास अंबुडकर (नियंत्रण कक्ष ते बीडीडीएस), स्नेहल दिपक टकले (नियंत्रण कक्ष कायम), संगीता प्रल्हादराव राणे (नियंत्रण कक्ष ते जेजुरी)

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती
– मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?
– महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’
– भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

Next Post

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
crime-arrested

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
Potholes plague the roads in rural areas of Maval Taluka

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य !

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.