व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, November 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वडगाव मावळ पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 21, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ शहरातील सात दिवसांच्या गणरायांना रविवारी (दि. २० सप्टेंबर) भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरात अलीकडे घडलेल्या एकापाठोपाठच्या दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुका रद्द करून साधेपणाने गणरायाचे विसर्जन केले.

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान ट्रस्ट आणि श्री बजरंग तालीम मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला शहरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मोठ्या मिरवणुका व गर्दी टाळून मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान तसेच श्री बजरंग तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मुख्य विश्वस्त किरण भिलारे, गणेशआप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, तुकाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे, सचिव अनंता कुडे, अरुण चव्हाण, सुभाष जाधव तसेच देवस्थानचे विश्वस्त,श्री पोटोबा देवस्थान गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब तुमकर,संजय दंडेल, चंद्रशेखर म्हाळसकर,सचिव सतीश गाडे, भाऊसाहेब ढोरे, सुधाकर ढोरे, अतुल राऊत, विशाल वहिले, मनोज ढोरे तसेच बजरंग तालीम मित्र मंडळाचे उमेश ढोरे,सुधीर ढोरे,गणेश ढोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान,वडगाव नगरपंचायतीच्या वतीने गणेश विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी भाविक तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. शहरात घडलेल्या दुःखद घटनांमुळे यंदा उत्सवात साधेपणा ठेवण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला. विसर्जन मिरवणुका रद्द करून सामाजिक बांधिलकी जपत गणरायाला निरोप देण्यात आला.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वडगाव मावळ पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विसर्जनस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
– विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
– लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास


dainik maval jahirat

Previous Post

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

Next Post

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.