व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ‘या’ गावात महाशिवरात्री निमित्त बहीण-भाऊ भेटीची अनोखी परंपरा

सकाळी 8 वाजता रूढी -परंपरेने चालत आलेला श्री पोटोबा महाराज आणि सांगवी येथील जाखमाता देवी या ठिकाणी पालखी सोहळा नेऊन भाऊ बहीण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 18, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Shri-Potoba-Maharaj-And-Jakmata-Devi-Maval

Photo Courtesy : Ananta Kude


वडगांव मावळ ( Maval News ) येथील महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री (18 फेब्रुवारी) निमित्ताने पहाटे 5 वाजता विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, किरण भिलारे, चंद्रशेखर सोपानराव म्हाळसकर यांचे हस्ते अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर सकाळी 8 वाजता रूढी -परंपरेने चालत आलेला श्री पोटोबा महाराज आणि सांगवी येथील जाखमाता देवी या ठिकाणी पालखी सोहळा नेऊन भाऊ बहीण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. ( Shri Potoba Maharaj And Jakmata Devi Meet Tradition In ​​Vadgaon Maval Sangvi Village On Mahashivratri Day )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या प्रसंगी सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर तेथील पुजारी भक्त कैलास खांदवे, शंकर पवार आणि देवस्थानचे विश्वस्त यांचे हस्ते श्री पोटोबा महाराज आणि जोगेश्वरी माता यांना इंद्रायणी नदीत स्नान करण्यात आले. नंतर देवस्थानच्या वतीने जाखमाता देवीला साडी, ओटी, खन, नारळ यांचा मान देण्यात आला. सांगवीमधील भजनी मंडळ आणि काकडा आरती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नंतर उपस्थित भाविकांना उपवासाच्या निमित्ताने फराळ, प्रसाद वाटप करण्यात आला.

हेही वाचा – मावळ तालुक्यातील ही प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या

View this post on Instagram

A post shared by Dainik Maval दैनिक मावळ (@dainikmaval)

या प्रसंगी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश ढोरे, चंद्रकांत ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, विणेकरी बबनराव भिलारे, शंकरराव म्हाळसकर, सुदामराव पगडे, पंढरीनाथ भिलारे, देवराम कुडे, सोपान मधुकर म्हाळसकर, मधुकर पानसरे, बाळासाहेब चव्हाण, हरियाली पानसरे, पुजारी समीर गुरव, ज्ञानेश्वर म्हाळसकर, रविंद्र तुमकर, महादू खांदवे आदींसह भाविक उपस्थित होते. दिवसभर महादेव मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

अधिक वाचा –

– आरपीआयचे शशिकांत बेल्हेकर यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी, थेट राज्यस्तरीय पदावर नियुक्ती
– मावळ ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी विजय सुराणा, उपाध्यक्षपदी सचिन ठाकर, वाचा संपूर्ण यादी


dainik maval jahirat

Previous Post

आरपीआयचे शशिकांत बेल्हेकर यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी, थेट राज्यस्तरीय पदावर नियुक्ती

Next Post

महाशिवरात्री निमित्त मोरया महिला प्रतिष्ठानकडून महाप्रसाद वाटप; नगराध्यक्ष मयूर ढोरेंनी स्वतः वाटला भाविकांना प्रसाद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Shankar-Temple

महाशिवरात्री निमित्त मोरया महिला प्रतिष्ठानकडून महाप्रसाद वाटप; नगराध्यक्ष मयूर ढोरेंनी स्वतः वाटला भाविकांना प्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.