व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुचाकीस्वाराला धडक देत गंभीर जखमी करुन चारचाकी चालक फरार; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार फिर्यादी रघुनाथ धावजी बगाड (वय 40) यांनी तळेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


तळेगाव दाभाडे शहरातील तळेगाव-चाकण रोडवर असलेल्या नुतन कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकी चालकाला भरधाव वेगात आलेल्या चारचाकी चालकाने धडक देत गंभीर जखमी करुन घटनास्थळावरुन पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार फिर्यादी रघुनाथ धावजी बगाड (वय 40) यांनी तळेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानुसार, क्रेटा गाडी क्रमांक एम.एच. 14 जे.ई. 4496 याच्या चालकाविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 279, 337, 338, 427 सह मो.वा.का. 134, 177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री दोनच्या सुमारास नुतन कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ तळेगाव-चाकण रोडवर तळेगाव दाभाडे इथे हा प्रकार घडला. या प्रकरणी बुधवारी (दिनांक 22 फेब्रुवारी) फिर्याद दाखल करण्यात आली. ( Four Wheeler Driver Absconded After Hitting Biker And Seriously Injured Him Shocking Incident In Talegaon Dabhade Case Registered )

हेही वाचा – श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ निवडणूक, लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रुट मार्च – व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल देविदास शेलार याच्या ताब्यातील मोटास सायकल (क्रमांक एम.एच 14 ई.के. 8861) हिला समोरून येणाऱ्या काळ्या रंगाच्या क्रेटा गाडी (क्रमांक एम.एच. 14 जे.ई. 4496) या गाडीच्या चालकाने जोरदार धडक दिली. भरधाव वेगाने निष्काळजीपणे क्रेटा गाडी चालवून विशाल देविदास शेलार यास गंभीर जखमी केले. तसेच मोटार सायकल आणि क्रेटा गाडी या दोन्ही गाड्याचे नुकसान झाले, या अपघातास कारणीभूत झाल्याप्रकरणी तसेच घटनेबाबत कोणतीही माहीती न देता जखमीला तसेच ठेवून सदर ठिकाणाहून चालकाने पळ काढला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक मदेवाड हे करत आहेत.

अधिक वाचा –

– सहप्रवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime
– ताब्यात घ्यायला आलेल्या पोलिसावर हल्ला करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन

Next Post

कुसवली गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती; शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांनी घेतला विविध योजनांचा लाभ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kusavli-Village-Maval-Taluka

कुसवली गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती; शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांनी घेतला विविध योजनांचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.