व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘तळेगाव दाभाडे ते पुणे मनपा थेट बससेवा चालू करावी’, तळेगाव भाजपाचे पीएमपीएमएल व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन

तळेगाव शहर भाजपाने पीएमपीएमएल चे (PMPML) व्यवस्थापकीय संचालक (MD) ओमप्रकाश बकोरिया यांची स्वारगेट येथील पीएमपीएमएल (PMPML) भवन इथे भेट घेतली. तसेच त्यांना मागण्यांचे निवदेन दिले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 28, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Talegaon-BJP-Letter-PMPML-MD

Photo Courtesy : Ravindra Mane


तळेगाव दाभाडे शहर ते पुणे महानगर पालिका भवन पर्यंत थेट पीएमपीएमएल बससेवा सुरु करण्यात यावी, यासह इतर अनेक मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी तळेगाव शहर यांच्या वतीने पीएमपीएमएल चे (PMPML) व्यवस्थापकीय संचालक (MD) ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

काय आहेत मागण्या?

तळेगाव दाभाडे शहर इथे सर्वांच्या सोयीसाठी बस थांबा शेड बांधण्यात यावा, तसेच पीएमपीएमएल ( PMPML ) बस गाड्यांचे वेळापत्रक असलेला फलक बस थांब्यावर लावण्यात यावा, तळेगाव दाभाडे ते मनपा थेट बस चालू करण्यात यावी, या मागण्या घेऊन तळेगाव शहर भाजपाने पीएमपीएमएल चे (PMPML) व्यवस्थापकीय संचालक (MD) ओमप्रकाश बकोरिया यांची स्वारगेट येथील पीएमपीएमएल (PMPML) भवन इथे भेट घेतली. तसेच त्यांना मागण्यांचे निवदेन दिले.

भाजपा तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, उपाध्यक्ष हिम्मतभाई पुरोहित, भाजयुमो अध्यक्ष शिवांकुर खेर, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अमित भागिवंत हे यावेळी उपस्थित होते. ( Direct bus service should be started from Talegaon Dabhade to Pune Municipal Corporation PMC BJP Letter To PMPML Managing Director )

अधिक वाचा –
– न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेला 5 संगणक संच भेट; वडगावचे नगरसेवक रवींद्र म्हाळसकर यांचा स्तुत्य उपक्रम
– ग्रुप ग्रामपंचायत कल्हाटच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे बुधाजी जागेश्वर बिनविरोध, आमदार शेळकेंनी केले अभिनंदन


Previous Post

ब्राम्हणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

Next Post

पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये साजरा झाला आगळा वेगळा ‘झू फेस्ट’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Zoo-festival

पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये साजरा झाला आगळा वेगळा 'झू फेस्ट'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
Uday Samant

मोठी बातमी ! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर

May 7, 2026
Students will get opportunity to visit NASA and ISRO Maharashtra Govt approves Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari initiative

विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.