व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आगामी काळात मावळातील जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न’ – आमदार शेळके

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण गुणवत्तापूर्ण होत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेत मावळातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 10, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
maval-education

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नियोजनात्मक विकास आराखडा आढावा बैठक वडगाव मावळ येथे संपन्न झाली. सदर बैठकीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या समस्या व सुचना जाणून घेण्यात आल्या.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“अनेक शाळेतील वर्ग खोल्यांची पुनर्बांधणी, क्रीडांगण, स्वतंत्र स्वच्छतागृह, संरक्षक भिंत संगणकीय ज्ञान अशा पायाभूत सुविधा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तसेच आगामी काळात जिल्हा परिषदेच्या शाळा या ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न असणार असून दर्जात्मक आणि गुणात्मक शिक्षणासह शाळांच्या भौतिक विकासावर भर देणार आहे. तसेच शिक्षकांनी सुचविलेल्या गरजु विद्यार्थ्यांना सायकल देण्याचा मानस आहे” असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण गुणवत्तापूर्ण होत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेत मावळातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा कल वाढला पाहिजे यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. यावेळी आमदार सुनिल शेळकेंसमवेत सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे खजिनदार नंदकुमार शेलार, पंचायत समिती माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, नारायणराव ठाकर, चंद्रकांत दाभाडे, संदीप आंद्रे, ज्ञानेश्वर निंबळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– खासदार फंडातून वडगाव शहरातील विविध विकासकामांसाठी 1 कोटी 10 लाखांचा निधी – अनंता कुडे
– वडगाव शहरात नव्याने होत असलेल्या तलाठी कार्यालयाचे आमदार शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन


dainik maval jahirat

Previous Post

खासदार फंडातून वडगाव शहरातील विविध विकासकामांसाठी 1 कोटी 10 लाखांचा निधी – अनंता कुडे

Next Post

वडगाव शहरात ‘आपले सरकार नागरी ई सुविधा केंद्र’ सुरू, संचालक सुभाष जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Aaple-Sarkar-Nagari-Suvidha-Kendra

वडगाव शहरात 'आपले सरकार नागरी ई सुविधा केंद्र' सुरू, संचालक सुभाष जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.