व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मुळशी तालुक्यातील 40 वर्षीय व्यक्तीचा पवनमावळातील चावसर गावाजवळ पवना धरणात बुडून मृत्यू

मावळ तालुक्यातील पवना धरण जलाशयात बुडून एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 3, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Person- drowned- pavana-dam

Photo Courtesy : Nilesh Garade


मावळ तालुक्यातील पवना धरण जलाशयात बुडून एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पवनमावळ भागातील चावसर गावाजवळ ही घटना घडली. आपदा मित्र मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी आज (शनिवार, दिनांक 3 जून) रोजी सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शुक्रवार (दिनांक 2 जून रोजी) सायंकाळी ही व्यक्ती पाण्यात बुडाली होती. पवना डॅम धरणात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण बबन साठे (वय 40) असून ते राहणार साठेसाई (तालुका मुळशी, जिल्हा पुणे) येथील असल्याचे समजते. सदर व्यक्तीचा मृतदेह पुढील तपासणीसाठी खंडाळा येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ( person from mulshi taluka drowned in pavana dam in maval taluka )

वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या सदस्यांनी शोधमोहिम राबवून मृतदेह पाण्याबाहेर काढला. निलेश गराडे, अनिल आंद्रे, अमित गुरव, गणेश ढोरे, रमेश कुंभार हे जण यात सहभागी झाले होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नागरिक सेल सल्लागार पदी पोपटराव वहिले यांची निवड
– बऊर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन मोहोळ बिनविरोध


Previous Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नागरिक सेल सल्लागार पदी पोपटराव वहिले यांची निवड

Next Post

बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले हायस्कूलचा निकाल 100 टक्के

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ssc-results-2023

बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले हायस्कूलचा निकाल 100 टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.