बऊर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन बहिरू मोहोळ यांची तर उपाअध्यक्षपदी बबन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष कैलास वाळुंज आणि उपाअध्यक्ष विठ्ठल ठोंबरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. निखारे यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ( baban mohol elected as chairman of baur society maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी ॲड. नामदेव दाभाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुती वाळुंज, विलास मालपोटे, माजी उपसरपंच बाळासाहेब मोहोळ, दत्ता कुडे, सरपंच प्रवीण भवार, माजी अध्यक्ष भरत दाभाडे, गणेश वाळुंजकर, माजी अध्यक्ष बबन ठोंबरे, अंकुश खिरीड, शंकर शिंदे, पवन मावळ सोशल मीडिया अध्यक्ष नितीन कंक, विजय ठोंबरे, भरत गायकवाड, लहू म्हस्के, नंदू म्हस्के, सुभाष म्हस्के व संचालक कैलास वाळुंज, विठ्ठल ठोंबरे, शांताराम वायभट, आदिनाथ दळवी, अंकुश कडू, संतोष दाभाडे, विजय भवार इंदूबाई कंक, जनाबाई शिंदे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांनो सावधान! थेट कारवाई होणार, सायली म्हाळसकर ‘इन अॅक्शन मोड’
– कौतुकास्पद.! आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्या निकेतनचा दहावीचा निकाल 96 टक्के; शुभम राऊत 89 टक्के गुणांसह प्रथम