एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या कारला एका भरधाव ट्रकने धडक दिली. मात्र सुदैवाने केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू शनिवारी, दिनांक 8 एप्रिल रोजी झालेल्या या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
As Per Jammu #ADG and #DivCom,@KirenRijiju is totally safe and fine. It was an unintentional accident by truck side. Quickly Security covered Law Minister. For safer side they look at this matter seriously. @MukeshSinghIPS @Rameshkumarias @crpfindia pic.twitter.com/9dqcOuYxib
— Manish Prasad (@manishindiatv) April 8, 2023
Breaking
जम्मू कश्मीर के बनिहाल में केंद्रीय मंत्री श्री किरण रिजिजू जी की कार को ट्रक की टक्कर से दुर्घटनाग्रस्त हुई
बाल बाल बचे @KirenRijiju साब,
ईश्वर से प्रार्थना है आप स्वस्थ और दीर्धायु हो! pic.twitter.com/BtQD4U0ubI
— ???????????????????????? ???????????????????????? ???????? (@SushilChetry) April 8, 2023
सदर अपघातानंतरचे व्हिडिओ समोर आले आहेत. यात अपघातानंतर सुरक्षा अधिकारी घटनास्थळी दिसत आहेत. जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बनिहाल भागात आज (8 एप्रिल) कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचा हा किरकोळ अपघात झाला. याबाबत माहिती देताना एडीजी मुकेश सिंह म्हणाले की, “सर्व जण सुरक्षित आहेत आणि हा किरकोळ अपघात आहे. तसेच परिस्थितीत सर्व काही नियंत्रणात आहे.” तसेच कायदामंत्री रिजिजू हे आता त्यांच्या परतीच्या मार्गावर आहेत. ( accident Breaking News Union Law Minister Kiren Rijiju car hit by truck in J&K no injury reported video viral )
अधिक वाचा –
– ‘तब्येत बरी नसल्याने मी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन विश्रांती घेत होतो, आणि तुम्ही….’, अजित पवारांनी झापले
– ‘…निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये’, आमदार शेळकेंची बाळा भेगडेंवर जहरी टीका, दिला ‘हा’ सल्ला