व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्याने जन्मदात्या आईला मारहाण केल्याचे समोर आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 28, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Ajit Pawar NCP Maval taluka office bearer Maruti Deshmukh beat up his mother case registered

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्याने जन्मदात्या आईला मारहाण केल्याचे समोर आले आहे. आपण मारहाण केली नाही असा दावा सदर पदाधिकाऱ्याने केला होता. मात्र स्वतः आईने माध्यमांसमोर समोर येऊन मुलाचे पितळ उघडे पाडले आहे. मारुती देशमुख असे पदाधिकाऱ्याचे नाव असून ते मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष आहेत.

आईला मारहाण केल्याचा बनाव रचत माझ्या लहान भावाने राजेंद्र देशमुख याने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा मारूती देशमुख यानी केला होता. मला अजित पवारांनी पद दिले म्हणून मला बदनाम करण्याचा डाव असल्याचा देखील म्हटले होते. आईच्या अंगावरील कायमस्वरूपी असलेले व्रण दाखवले, तसेच प्रत्यक्षात तिला मारहाण केलीच नाही, असाही दावा केला होता.

  • परंतु मारुती देशमुख यानी केलेल्या दाव्यानंतर स्वतः त्यांच्या आईने माध्यमांना आपल्याला मारहाण केली असल्याचे सांगितले व मुलाचे पितळ उघडे केले. मारुती देशमुख व त्याच्या बायकोने आपल्याला मारहाण केली. लाकडी दांड्याने आपल्या पाठीत मारले. यापूर्वी देखील त्याने व त्याच्या बायकोने मारहाण केली आहे. फक्त त्याची बदनामी नको म्हणून मी काही बोलले नाही. मुलाची अब्रू वाचवण्यासाठी मी मूळ गावी आले. पण मुलाने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आईने केला आहे. तसेच या प्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार केल्याची देखील माहिती आईने दिली आहे.

मारुती देशमुख यांच्यावर अजितदादांनी कारवाई करावी, अशी मागणी मारुती यांचे बंधू राजेंद्र देशमुख यांनी केली आहे. आता अजित पवार यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार यांनी यापूर्वी देखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. कुठलेही गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पवारांनी दिला आहे. आता मावळातील आपल्याच या पदाधिकाऱ्याच्या कृत्यावर अजितदादा काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा 


dainik maval jahirat

Previous Post

वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; चार परदेशी महिलांची सुटका । Lonavala Crime

Next Post

कारवाईचा इशारा मिळताच लोणावळा शहरातील टपरी संघटना आक्रमक ; रस्त्यावर उतरण्याचा निर्धार । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
As soon as action was warned Tapri organization in Lonavala city became aggressive

कारवाईचा इशारा मिळताच लोणावळा शहरातील टपरी संघटना आक्रमक ; रस्त्यावर उतरण्याचा निर्धार । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.