व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव येथील रुडसेट संस्थेला पशुसंवर्धन विभाग उपायुक्तांची भेट; शेळी-मेंढी पालन शिबिरार्थींना केले मार्गदर्शन । Talegaon Dabhade

पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुण्याचे उपायुक्त डॉ. प्रशांत भट यांनी तळेगाव दाभाडे येथील रुडसेट या संस्थेला सदिच्छा भेट दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 16, 2024
in लोकल, शहर
RUDSET

Photo Courtesy : Team Dainik Maval


पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुण्याचे उपायुक्त डॉ. प्रशांत भट यांनी तळेगाव दाभाडे येथील रुडसेट ( RUDSET Institute ) या संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेत सुरू असलेल्या शेळी मेंढी पालन या 10 दिवशीय मोफत, निवासी, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट देऊन पशुसंवर्धन विभागा मार्फत चालू असलेल्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती सांगितली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भारत सरकारच्या नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन (राष्ट्रीय पशुधन अभियान) अंतर्गत 1 कोटी रुपयांची शेळी मेंढी पालन, पोल्ट्री, दुग्ध, वराह पालन या सारख्या योजनाची सविस्तर माहिती सांगून या योजनेमध्ये 50 टक्के अनुदान देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, असे मार्गदर्शन केले. या वेळी सुरू असलेल्या प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांचे विविध प्रश्नांची सोडवणूक करून एक आदर्श पशू पालक म्हणून मोठ्या योजनेचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक व्हा म्हणून शुभेच्या दिल्या.

सुरू असलेले शेळी पालन प्रशिक्षण कार्यक्रम बद्दल समाधान व्यक्त करून संस्था शेती पूरक व्यवसायासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन करत असून शेती बरोबरच अजून शाश्वत उत्पन्नाची हमी प्रशिक्षणाद्वारे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक युवतींना मिळत आहे. म्हणून रुडसेट संस्थेच्या कार्यात पशुसंवर्धन विभाग कायम संस्थे बरोबर आहे असे सांगून संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. रुडसेट संस्थेच्या वतीने प्रशांत भट यांना पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ( Animal Husbandry Department Deputy Commissioner Dr Prashant Bhat Visit RUDSET Institute at Talegaon Dabhade )

अधिक वाचा –
– मावळमधील 91 गावात राबवली जाणार प्रधानमंत्री जनमन योजना; कातकरी समाजातील नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे लाभ
– शंकराचार्यांचा अवमान केल्याबद्दल नारायण राणेंचा निषेध, लोणावळ्यात महाविकासआघाडी रस्त्यावर । Lonavala News
– ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pradhan Mantri Awas Yojana


Previous Post

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला मावळ तालुक्यात मांस आणि मद्य विक्रीला बंदी? भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

Next Post

महत्वाचे! मावळ तालुक्यातील 20 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या प्रत्येक गृहप्रकल्पांचे ऑडिट होणार । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PMRDA-Pune

महत्वाचे! मावळ तालुक्यातील 20 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या प्रत्येक गृहप्रकल्पांचे ऑडिट होणार । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.