व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चोरांचा सुळसुळाट! कातवी गावाच्या हद्दीतील बांधकाम साईटवर तब्बल 1 लाख 43 हजाराची चोरी

पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 25, 2023
in लोकल, ग्रामीण
Thievish

File Photo : Thievish


मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी हद्दीतील मौजे कातवी गावात असलेल्या एका बांधकाम साईटवर तब्बल 1 लाख 43 हजार रुपयाच्या बांधकाम साहित्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोहन बसंत मालवाडकर (वय 51 वर्षे, व्यवसाय – बांधकाम, रा. घोरपडी पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दिनांक 20 सप्टेंबर रात्री 9 ते दिनांक 21 सप्टेंबर सकाळी 10 च्या दरम्यान ही चोरी घडली. मौजे कातवी (ता. मावळ) येथील के. बी. डी. डेव्हलपर्स या बांधकाम साईटवर चोरी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीचे अंदाजे 4780 किलो असे एकूण किंमत 1,43,400 रुपयांचे लोखंडी सेट्रींग मटेरियलचा माल कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमुद आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोउपनी आहिरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( As much as 1 lakh 43 thousand was stolen from construction site in Katvi village maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये आयुष्मान भव: अभियानांतर्गत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन
– वडगाव मावळ येथील लोकन्यायालयात तब्बल 8 कोटी 27 लाखांची वसुली; 4 हजार 611 प्रकरणे निकाली
– मावळ भाजपात खांदेपालट, तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गुंड यांची निवड, रविंद्र भेगडे पदावरुन पायउतार


Previous Post

साहेब…एखादा पुर्णवेळ माणूस द्या!! ‘6 महिने झाले ग्रामविकास अधिकारी नाही..’, खडकाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची जिल्ह्यात चर्चा

Next Post

घरगुती गौरी सजावट स्पर्धेत सुप्रिया चौधरी प्रथम । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gauri-decoration-competition

घरगुती गौरी सजावट स्पर्धेत सुप्रिया चौधरी प्रथम । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
Sant Tukaram Sugar Factory starts using Artificial Intelligence AI and Drone Technology for 2025-26 season

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

May 18, 2026
Spontaneous response of Vadgaonkar citizens to Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध दाखल्यांचे वाटप

May 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.