व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अतिष ढोरे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी । Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अतिष गोपाळ ढोरे यांची निवड करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 1, 2025
in लोकल, शहर
Atish Dhore President of Vadgaon Maval Shiv Jayanti Utsav Samiti

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अतिष गोपाळ ढोरे यांची निवड करण्यात आली. सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. वडगाव मावळ येथील श्री दत्त मंदिर या ठिकाणी याबाबत बैठक संपन्न झाली. शिवजयंती उत्सवाचे हे 46 वे वर्ष आहे.

नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – अतिश ढोरे
कार्याध्यक्ष – प्रशांत भिलारे
कार्यक्रम प्रमुख – संतोष चव्हाण
सचिव – अतुल म्हाळसकर
उपाध्यक्ष- रोहित गिरमे, दर्शन वहिले, गणेश भिलारे, युवराज म्हाळसकर
खजिनदार – दिपक कुडे
सहखजिनदार – कुलदीप ढोरे
सहसचिव – प्रज्योत म्हाळसकर
प्रसिद्धीप्रमुख – विकी म्हाळसकर, संतोष भालेराव
अशा नियुक्त्या करण्यात आल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

40 कोटीची पाणीपुरवठा योजना, 7.5 कोटीचे शॉपिंग सेंटर, संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे – वाचा वडगाव नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये

Next Post

वणवा लावणाऱ्या टवाळखोरांना वन विभागाचा इशारा, कारवाई होणार…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Action will be taken if there is wildfire Warning of Vadgaon Maval Forest Department

वणवा लावणाऱ्या टवाळखोरांना वन विभागाचा इशारा, कारवाई होणार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.