कान्हे – टाकवे बुद्रुक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य ! वाहतुकीच्या प्रमुख मार्गाची दयनीय अवस्था झाल्याने नागरिक हैराण । Maval News
Dainik Maval News : आंदर मावळ विभागाला जोडणाऱ्या प्रमुख कान्हे ते टाकवे बुद्रुक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचे दिसत आहे. यातही...