व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भर पावसात उधळला गुलाल ! कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती मोरे यांची निवड । Karla News

मावळ तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या कार्ला ग्रामपंचायतीचे सरपंचपदी भारती संतोष मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 10, 2025
in लोकल, ग्रामीण
Bharati More elected as Sarpanch of Karla Gram Panchayat in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या कार्ला ग्रामपंचायतीचे सरपंचपदी भारती संतोष मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या मावळतच्या सरपंच दिपाली दिपक हुलावळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी ग्रामपंचायत कार्यालय, कार्ला येथे निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

यावेळी विहित मुदतेत सरपंच पदासाठी भारती मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अधिकारी शिवाजी जाधव आणि ग्रामसेवक सुरेश सरपाते, तलाठी दिपक धनवडे यांनी भारती मोरे यांची कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी माजी सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच अभिषेक जाधव, माजी उपसरपंच किरण हुलावळे, सदस्या उज्वला गायकवाड उपस्थित होते.

  • भारती मोरे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत मोरे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साईनाथ मांडेकर, लोणावळा माजी नगराध्यक्ष नाना जांभळे, कान्हे सरपंच विजय सातकर, देवले सरपंच वंदना आंबेकर यांनी त्यांचा सत्कार करीत अभिनंदन केले.

याप्रसंगी औंढे माजी सरपंच जागृती मांडेकर, माजी सरपंच गुलाब तिकोने, नंदकुमार पदमुले, माजी उपसरपंच सुनिल शिर्के, चंद्रकांत गायकवाड, अंनता ढवळे, काळूराम थोरवे, दिनकर सातकर, सुभाष हुलावळे,ज्ञानेश्वर सोनवणे, लक्ष्मण शिंदे, सतीश मोरे, अंकुश गायकवाड,अंनता हुलावळे, रज्जाक मणियार, रोहिदास हुलावळे, बाळासाहेब येवले,संभाजी हुलावळे, सुदाम हुलावळे,सचिन वाडेकर, बाबाजी सोंडेकर, विशाल जमदाडे, नितीन वाडेकर, सुनिल सावळे, संजय गायकवाड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंनी पैलू पाडून घडवला लख्ख हिरा ! दिग्गज गुरुंच्या छायेत एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आलाय
– मोठी बातमी! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा; राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा
– अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा


dainik maval jahirat

Previous Post

सांगिसे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश राणे यांची बिनविरोध निवड । Maval News

Next Post

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तयार होणार संशोधक ; ‘इस्रो’, ‘नासा’च्या दौऱ्यासाठी विशेष परीक्षा संपन्न । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Researchers will be produced from Zilla Parishad School in Maval exam for visit of ISRO NASA

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तयार होणार संशोधक ; 'इस्रो', 'नासा'च्या दौऱ्यासाठी विशेष परीक्षा संपन्न । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.