वराळे येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न, तळेगावमधील अडीचशे मुलांचा सहभाग, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बेल्ट प्रदान
Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील ओएसके (OSK) कराटे क्लब अँड मार्शल आर्ट अकॅडमीच्या मुलांची कराटे बेल्ट परीक्षा रविवारी...



