लेट्स चेंज उपक्रम – मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियानाचा शुभारंभ, विद्यार्थ्यांशी साधला संवाद
स्वच्छतेबाबत जागृतीसाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत 'लेट्स चेंज' उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियानाचा शुभारंभ...








