इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या सहकार्याने सोमाटणेतील जिल्हा परिषद शाळा बनली ‘हॅप्पी स्कूल’
राज्यात आजही अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था ठिक नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयी आणि असुविधांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी संख्या रोडावते....



