मुख्यमंत्र्यांची घोषणा! आरोग्य विषयक व्हिजन 2035 जाहीर; नवीन रुग्णालये उभारणार, आरोग्यावर दुप्पट खर्च करणार
राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने राज्य शासनाने मोठे पाऊल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व...









