मोठा निर्णय : “मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय”, शरद पवार यांची मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...










