मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तरुणाईने भीमगीतावर धरला ठेका – व्हिडिओ तुफान व्हायरल
मुंबईची लोकल ट्रेन ही जणू सर्वसामान्य मुंबईकरांसाठी त्यांचं दुसरं घरंच आहे. लोकल बंद तेव्हा मुंबई बंद हे तर संपूर्ण जगाने...
पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.
मुंबईची लोकल ट्रेन ही जणू सर्वसामान्य मुंबईकरांसाठी त्यांचं दुसरं घरंच आहे. लोकल बंद तेव्हा मुंबई बंद हे तर संपूर्ण जगाने...
शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत...
'संस्कारक्षम माणूस हा संगतीमधूनच घडत असतो. म्हणून चांगले आचरण असलेल्या मित्रांच्या, लोकांच्या संगतीत राहावे. आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे. टाकीचे घाव...
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या (बुधवारी) रोड-शो होणार आहे....
लोणावळा येथील व्हिपीएस विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी साहसी खेळांचे धडे या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्याकडून...
तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा वार्षिक उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वर्षप्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला साजरा होणार आहे. त्यासाठी ग्रामदैवत...
दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या प्रलयकारी भूकंपातून सावरत असलेले तुर्की आणि सिरिया देश सोमवारी (20 फेब्रुवारी) रात्री नव्याने झालेल्या भूकंपाने पुन्हा एकदा...
सिनेक्षेत्रातून आणि सिनेक्षेत्राचे माहेरघर असलेल्या मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक सोनु निगम यांच्यावर हल्ला करण्यात आला...
मावळ तालुक्यातील सुदुंबरे मध्ये सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग इथे शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे....
सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करुन सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांत 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 15...
© 2023 Website Design by Tushar Bhambare.