सिनेक्षेत्रातून आणि सिनेक्षेत्राचे माहेरघर असलेल्या मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक सोनु निगम यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्यांना जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, चेंबूरमध्ये एक संगीत कार्यक्रमाचा लाईव्ह कॉन्सर्ट होता. यावेळी सोनू निगम आणि त्याच्या सहकाऱ्यावर राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यात सोनू निगमला थेट धक्काबुक्की केली हेली. या गंभीर प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. ( Famous Singer Sonu Nigam Assaulted Hit By Shiv Sena Workers In Chembur Live Event Video Viral )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सोनू निगमसोबत झालेली धक्काबुक्की आणी मारहाणीत तो आणि त्याचा सहकारी जखमी झाला, त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Singer Sonu Nigam who raised his voice about Azan Loudspeakers attacked by Janab Uddhav Thackeray MLA Prakash Phaterpekar and his goons in music event at Chembur. Sonu has been taken to the hospital nearby. pic.twitter.com/32eIPQtdyM
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) February 20, 2023
Singer Sonu Nigam who raised his voice about Azan Loudspeakers attacked by Janab Uddhav Thackeray MLA Prakash Phaterpekar and his goons in music event at Chembur. Sonu has been taken to the hospital nearby. pic.twitter.com/32eIPQtdyM
— Sameet Thakkar (Modi Ka Parivar) (@thakkar_sameet) February 20, 2023
‘चेंबूरमध्ये संगीत कार्यक्रमादरम्यान सोनू निगम आणि त्याच्या भावावर शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काही लोकांनी सोनू निगमला धक्काबुक्की केली. असा व्हिडिओ @thakkar_sameet या ट्विटरवर पोस्ट करण्यात आलाय. पायऱ्या उतरत असताना काही लोकांनी सोनू निगमवर हल्ला केला. अंगरक्षकांनी वाचवल्याने सोनू वाचला पण त्याचा भाऊ यात जखमी झाला. त्यानंतर दोघांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
अधिक वाचा –
– सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी किरकोळ कारणावरुन तुफान राडा, 9 जणांवर गुन्हा
– सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल