खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश; मतदारसंघातील ‘या’ विकासकामासाठी राज्य सरकारकडून 47 कोटींचा निधी
मावळ लोकसभा मतदारसंघातील माथेरान नगरपरिषद क्षेत्रात 6 ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री...









