मावळ लोकसभा निवडणुकीसाठी बुदीती राजशेखर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती । Maval Lok Sabha
पुणे जिल्ह्यातील ३३-मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे...
