सुमा शिरूर यांच्या रुपाने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रीय पुरस्काराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सन्मान
सोमवार (14 नोव्हेंबर) रोजी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून पुरस्कार घोषित करण्यात आले. यामध्ये क्रीडा क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा द्रोणाचार्य...











