लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत लोणावळ्यामधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश । Maval Lok Sabha
भांगरवाडी, लोणावळा येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्ष आणि घटक पक्षांची संयुक्त बैठक संपन्न झाली. यावेळी लोणावळ्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब...

