‘कुणी पैसे वाटले तर घ्या, मत मात्र महाविकास आघाडीलाच करा’, मावळचे उमेदवार संजोग वाघेरेंचा मतदारांना अजब गजब सल्ला । Maval Lok Sabha
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात सामना होत आहे. मावळ लोकसभेच्या...


