शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election
शिवली भडवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत सत्ता बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सत्ताधारी पॅनलकडे संख्याबळ असतानाही सरपंच पदाच्या निवडणूकीत...

