’22 जानेवारीला वडगावमधील मांस व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवा’, राष्ट्रवादीकडून पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाला निवेदन
येत्या 22 जानेवारी रोजी हिंदू धर्मियांचे अराध्य प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिर लोकार्पण सोहोळा अयोध्येत होणार आहे....
