‘आमचा खंड्या गेला नाही, तो कायम डोळ्यासमोर राहणार’, गाडामालकाने बांधली लाडक्या बैलाची समाधी, दहाव्याला उठल्या पंगती । Maval News
बैलगाडा मालक आणि त्यांचे बैल यांच्यात अत्यंतिक जिव्हाळ्याचं नातं असतं. प्रत्येक गाडामालक आपल्या बैलांवर जीवापाड आणि अगदी पुत्रवत प्रेम करत...

