व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्वर्गीय आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या पत्नी भागूबाई भेगडे यांचे निधन । Talegaon Dabhade

मावळ विधानसभेचे माजी आमदार, स्वर्गीय दिगंबर दादा भेगडे यांच्या पत्नी भागूबाई भेगडे यांचे गुरुवारी (दि.5) दुःखद निधन झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 5, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Bhagubai Bhegde wife of late Maval MLA Digambar Dada Bhegde passed away

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभेचे माजी आमदार, स्वर्गीय दिगंबर दादा भेगडे यांच्या पत्नी भागूबाई भेगडे यांचे गुरुवारी (दि.5) दुःखद निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळाने राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वर्गीय आमदार दिगंबर दादा यांच्या राजकीय वाटचालीत त्यांची साथ मोलाची होती.

पती निधनानंतर त्या काहीशा खचल्या होत्या. अखेर गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर दिगंबर भेगडे यांच्या त्या मातोश्री होत. गुरुवारी दुपारी कुंडमळा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke


Previous Post

श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील आदर्श शिक्षक गणेश पाटील यांना ‘राष्ट्रीय शिक्षक सेवा पुरस्कार’

Next Post

मावळ तालुक्यात तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न, 184 स्पर्धक शिक्षकांचा सहभाग । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
taluka level teacher empowerment competition was concluded with enthusiasm In Maval

मावळ तालुक्यात तालुकास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा उत्साहात संपन्न, 184 स्पर्धक शिक्षकांचा सहभाग । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.