व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साते येथील यशवंत ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब आगळमे, तर कार्यकारी संचालकपदी भारत काळे यांची निवड

मावळ तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही ग्रामीण भागातील पहिली कोअर बँकिंग प्रणाली असलेली संगणीकृत पतसंस्था म्हणून ओळखली जाते

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 28, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Bhausaheb Agalme as President Bharat Kale as Executive Director of Yashwant Gramin Patsanstha Sate Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : साते येथील यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब आगळमे यांची तर कार्यकारी संचालक पदी भारत काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

  • मावळ तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही ग्रामीण भागातील पहिली कोअर बँकिंग प्रणाली असलेली संगणीकृत पतसंस्था म्हणून ओळखली जाते. सदर पतसंंस्थेची सन २०२५ ते २०२९ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.

वडगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात पदाधिकारी निवड घेण्यात आली, यामध्ये अध्यक्षपदी आगळमे, कार्यकारी संचालक काळे उपाध्यक्ष पदी दत्तात्रय मोहिते तर खजिनदार पदी भरत आगळमे व सह खजिनदार पदी दत्तात्रय शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित संचालक सचिन आवटे,विजय उभे, संभाजी बोऱ्हाडे, नामदेव गाभणे, बबन गावडे, मारुती आगळमे, समीर आगळमे, लक्ष्मीबाई आगळमे,भारती सातकर, चंद्रकांत भालेकर आदी नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले.

  • संपूर्ण मावळ तालुका कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थेचे एकुण २३७० सभासद असुन संस्थेची उलाढाल ५५ कोटी ६५ लाख एवढी आहे. संपूर्ण कोअर बँकिंग प्रणाली विकसित असलेल्या पतसंस्थेचे सभासदांनसाठी मोबाईल बॅकिंग, एसएमएस बँकिंग सह अनेक ओनलाइन सेवा उपलब्ध आहेत.विविध आकर्षित ठेवी व शेतकरी कामगार व उद्योग व्यवसायींकांसाठी कर्ज योजना उपलब्ध आहेत.

यावेळी अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब आगळमे यांनी निवडीनंतर बोलताना म्हणाले की,भविष्यात पतसंस्था शेतकरी कामगार व लघुउद्योजक यांच्या पाठीशी उभे राहिल व सामाजिक सहकार चळवळ व पतसंस्था अधिक बळकट करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाच्या माध्यमातून कार्यरत राहील अशी भावना व्यक्त केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


Previous Post

मोठी बातमी ! कृषी सहाय्यकांचा संप मिटला, सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य, आजपासून पुन्हा कर्तव्यावर

Next Post

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Conduct survey of farmers losses repair muddy roads NCP statement to tehsildar Maval

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.