व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरातील महिलांसाठी मोरया प्रतिष्ठानमार्फत ‘व्यवसाय प्रशिक्षण आपल्या दारी’ उपक्रम । Vadgaon Maval

उपक्रमात जवळपास पन्नास प्रकारचे व्यावसायिक कोर्सेस उपलब्ध करण्यात आलेत. तसेच संपूर्ण वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2024
in लोकल, शहर
Business Training initiative for women

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव शहरातील मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव – कातवी भागातील महिला भगिनींसाठी मोफत ‘व्यवसाय प्रशिक्षण आपल्या दारी’ एकदिवसीय व्यवसाय प्रशिक्षण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. या उपक्रमात जवळपास पन्नास प्रकारचे व्यावसायिक कोर्सेस उपलब्ध करण्यात आलेत. तसेच संपूर्ण वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यात प्रामुख्याने नथ बनवणे, ग्रेव्ही बनवणे, केसांचे ब्रोच बनवणे, पेपर, कापडी बॅग तयार करणे, बिस्कीट, आईस्क्रीम, मेणबत्ती, अगरबत्ती यांसह पन्नास प्रकारचे व्यावसायिक कोर्सेस असणार आहेत. प्रत्येक महिला स्वताःचे घरसंसार सांभाळून हे व्यवसाय प्रशिक्षण घेऊ शकते, तसेच आपापल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावून स्वतःही आत्मनिर्भर होत कुटुंबाला प्रगतीपथावर घेऊन जाईल, असा प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी व्यक्त केला. ( Business Training initiative for women in Vadgaon Maval City )

प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले व्यवसाय प्रशिक्षणाचे कोर्स वडगाव शहरातील अनेक सोसायटी, बिल्डिंग, चाळ, काॅम्पलेक्स मधील विविध भागांमध्ये उच्चशिक्षित प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जात आहे. ज्या महिलांना कोर्ससाठी नावनोंदणी करायची आहे. त्यांनी मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयात स्वताः किंवा सोसायटी प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

कोर्सबद्दल माहिती –
या प्रशिक्षण कोर्सची फी फक्त 100 रुपये असणार असून प्रशिक्षणा दरम्यान नाश्ता, चहा, पाणी तसेच प्रशिक्षणास लागणारे सर्वच साहित्य मोरया प्रतिष्ठानच्या वतीने पुरविण्यात येणार आहे. प्रशिक्षण फॉर्म भरताना आधार कार्ड एक फोटो देणे आवश्यक आहे. एक महिला एका महिन्यात फक्त दोनच कोर्स करू शकते. प्रत्येकी एका कोर्स साठी 20 महिलांचे प्रवेश असणे आवश्यक आहेत. व्यवसाय प्रशिक्षण कोर्सेसमध्ये सहभाग नोंदविण्याकरिता तसेच अधिक माहितीकरिता या 9370925411 दूरध्वनीवर संपर्क साधावा.

अधिक वाचा –
– पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील तयारी अंतिम टप्प्यात; वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा – अजित पवार
– शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांचा वेळेवर पुरवठा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News
– वडगाव येथे मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त आढावा बैठक संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

आख्ख्या तालुक्यात होतेय चर्चा ! ‘तळेगावकरांच्या सुरक्षिततेसाठी, 1 रुपयाचे दान सीईओच्या व्यसनमुक्तीसाठी’ । Talegaon Dabhade

Next Post

शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय ! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत । Pavananagar

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Students warm welcomed Pavananagar

शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय ! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत । Pavananagar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.