व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आर्मी हेडक्वार्टरजवळ चोरी, स्टोअर रुममधून हजारोंचा मुद्देमाल लंपास, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

देहूरोड येथील सिग्नल रेजीमेंट 787 एडी ब्रिगेड कंपनीचे आर्मीचे स्टेशन हेडक्वार्टर जवळ एका स्टोअर रुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 1, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


देहूरोड येथील सिग्नल रेजीमेंट 787 एडी ब्रिगेड कंपनीचे आर्मीचे स्टेशन हेडक्वार्टर जवळ एका स्टोअर रुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामकृष्णा जनार्धनराव हडपा (वय 39 वर्षे, व्य. नोकरी, रा. अशोकनगर, बि.नं. 271/7 आर्मी क्वार्टरर्स, देहरोड, ता. हवेली. पुणे.) यांनी देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार देहुरोड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा अकरा ते दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजे च्या दरम्यान सिग्नल रेजीमेंट 787 एडी ब्रिगेड कंपनीचे आर्मीचे स्टेशन हेडक्वार्टर जवळ के टी लाईन्स बिल्डींग मध्ये देहुरोड इथे हा प्रकार घडला. ( Case Registered In Dehuroad Police Against Unknown Accused For Theft Near Dehu Road Army Headquarters )

फिर्यादी रामकृष्णा जनार्धनराव हडपा यांचे सिग्नल रेजीमेंट 787 एडी ब्रिगेड कंपनीचे आर्मीचे स्टेशन हेडक्वार्टर जवळ के टी लाईन्स बिल्डींगमध्ये असलेल्या एका स्टोअर रूमचा दरवाजा जो कुलूप लावून बंद केला होता, तो तो कुणीतरी अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने तोडून 68,500 रुपये किंमतीचे सामान चोरून नेले आहे. देहूरोड ठाण्याचे पोलिस उप निरिक्षक थिटे हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– सोमाटणे इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांचा छापा, तब्बल 1 लाखाच्या गांजासह आरोपी अटकेत
– आढले खुर्द गावात मोठी घरफोडी, अज्ञात चोरट्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखभर रुपयांचा मुद्देमाल लंपास


Previous Post

सोमाटणे इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांचा छापा, तब्बल 1 लाखाच्या गांजासह आरोपी अटकेत

Next Post

सांगिसे गावातील पाणीप्रश्न मिटणार, 1 कोटी 92 लाखांच्या पाणीपुरवठा योजनेचे भुमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
tap-water-scheme-maval

सांगिसे गावातील पाणीप्रश्न मिटणार, 1 कोटी 92 लाखांच्या पाणीपुरवठा योजनेचे भुमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.