व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

वडगावमध्ये ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवाला सुरुवात ; प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या लावणीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

Dainik Maval News : वडगाव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त शनिवार, 12 एप्रिल आणि रविवार, 13...

Read moreDetails

मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर ; तळेगावातील पैसाफंड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Dainik Maval News : मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ...

Read moreDetails

वडगाव मावळ येथे भगवान महावीर जन्मकल्याणक दिवस उत्साहात साजरा । Vadgaon Maval

Dainik Maval News : भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस गुरुवारी (दि. 10 एप्रिल) रोजी वडगाव मावळ येथे मोठ्या थाटामाटात संपन्न...

Read moreDetails

गुंतवणुकीतून चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून एकाची दीड कोटींची फसवणूक, तळेगाव येथील घटना । Cyber Crime

Dainik Maval News : आमच्या मार्फत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ, असे आमिष दाखवून एका नागरिकाची १ कोटी ५४ लाख...

Read moreDetails

राज ठाकरेंनी भाकरी फिरवली ; मावळ तालुका मनसेत मोठे फेरबदल, तालुकाध्यक्षपदी अशोक कुटे यांची निवड । Maval News

Dainik Maval News : गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे राज ठाकरे यांनी संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये अनेक मोठे बदल करायला सुरूवात केली आहे....

Read moreDetails

स्वबळावर लढण्याची तयारी हवी ; कामशेत येथील मेळाव्यात रामदास आठवले यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । Kamshet News

Dainik Maval News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर कामशेत येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक...

Read moreDetails

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! कर्जत ते लोणावळा दरम्यान नवा रेल्वे मार्ग विकसित होणार

Dainik Maval News : मुंबई - पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी आहे. मुंबई-पुणे प्रवास आणखीन जलद...

Read moreDetails

टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – खासदार श्रीरंग बारणे

Dainik Maval News : पिंपरी शहरातील विविध भागातून विस्कळीत पाण्याच्या तक्रारी येत आहेत. धरणातून पाणी मुबलक मिळत आहे. परंतु, महापालिकेला...

Read moreDetails

तुंग, तिकोणा, राजमाची, लोहगड किल्ल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद ; गडाचे रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे आदी कामे लागणार मार्गी

Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा अर्थसंकल्प, मावळ लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा...

Read moreDetails

Video : रामनवमीच्या मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिकावेळी तरुण भाजला ; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल । Talegaon Dabhade

Dainik Maval News : श्रीरामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे आयोजित केलेल्या मिरवणुकीत मल्लखांब खेळत असताना त्यावर आगीसंबंधी प्रात्यक्षिक...

Read moreDetails
Page 155 of 481 1 … 154 155 156 … 481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!