व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

‘मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांना पायी दिंडीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करावी’, शिवसेना ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदन

मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशी पायी दिंडी पायी वारीसाठी स्वतंत्र मार्गिका आणि वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून...

Read moreDetails

श्रीराम मंदिर अक्षता कलश यात्रेचे वडगाव मावळमध्ये उत्साहात स्वागत

वडगाव मावळ ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीराम...

Read moreDetails

वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांना मोरया प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक साहित्यांचे वाटप

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील 13 दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठान...

Read moreDetails

ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळकेंचा नागरिकांकडून जंगी सत्कार

मावळच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटी निधी आणल्याबद्दल समस्त लोणावळाकर नागरिकांच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांचा...

Read moreDetails

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिर; 75 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

"रक्तदान करूया, एक पुण्यकर्म करूया" वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्ष्यात घेऊन रक्तदान करूया" या उक्तीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails

‘लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणे लवकरच चालू होणार’, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे आश्वासन

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे लोणावळा शहरात आले असता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बाळा...

Read moreDetails

मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सुरेश जांभुळकर; दिनांक 26 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन

कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेला मावळ फेस्टिवल दिनांक 26 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे. मावळ...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या निकृष्ट कामांबाबत आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात लक्षवेधी! पाहा व्हिडिओ

'मावळ तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. कामात दिरंगाई केली जात...

Read moreDetails

तळेगाव एमआयडीसीतील जेसीबी कंपनीत मोठी चोरी! लाखोंचे पार्ट लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

तळेगाव एमआयडीसी येथील जेसीबी कंपनीत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञातांनी कंपनीतून आठ लाख रुपये किमतीचे पार्ट चोरुन नेल्याची...

Read moreDetails

मावळमध्ये ‘दादा गट’ ॲक्टिव्ह मोडवर! सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील ‘गावभेट संवाद दौऱ्याची’ सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने 'संकल्प दूरदृष्टीचा - सर्वांगीण विकासाचा' ह्या दुसऱ्या टप्प्यातील 'गावनिहाय संवाद दौरा'...

Read moreDetails
Page 343 of 481 1 … 342 343 344 … 481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!