व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल

Dainik Maval News : लोणावळा शहरातील एका पेट्रोल पंपावर १ रूपया देण्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली...

Read moreDetails

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! संख्याबळ असूनही बाजार समितीच्या सभापती पदी भाजपच्या सदस्याची बहुमताने निवड

Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत ( दि. २५ मार्च ) भाजपाचे...

Read moreDetails

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे ? RTO कडून एप्रिल महिन्याचे वेळापत्रक जाहीर – पाहा आवश्यक कागदपत्रे

Dainik Maval News : एप्रिल २०२६ मध्ये पक्की अनुज्ञप्ती ( पक्के ड्रायव्हिंग लायसन्स ) मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन...

Read moreDetails

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणावळा उपविभागातील कामशेत आणि वडगाव मावळ या दोन्ही पोलीस ठाण्याचे पीआय अर्थात...

Read moreDetails

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

Dainik Maval News : पुणे ग्रामीण घटकातील मावळ तालुक्यामधील लोणावळा ग्रामीण पोलीस हद्दीतील मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची...

Read moreDetails

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

Dainik Maval News : स्टॉक मार्केट चे प्रशिक्षण आणि गुंतवणुकीच्या नावाखाली तळेगाव दाभाडे येथील एकाची ११ लाख २० हजार रुपयांची...

Read moreDetails

मतदारयादी होणार अचूक आणि पारदर्शक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ‘विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’

Dainik Maval News : भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ‘विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६’ राबविण्यात येत असून,...

Read moreDetails

एकविरा देवीच्या यात्रेला जाणार असाल तर आधी ही बातमी वाचा ; देवीच्या चैत्री यात्रा उत्सवानिमित्त वाहतूकीत मोठे बदल

Dainik Maval News : पुणे ग्रामीण घटकातील मावळ तालुक्यात लोणावळा शहराजवळील मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा...

Read moreDetails

चिठ्ठीद्वारे ठरणार सभापती व उपसभापती ! मावळ बाजार समितीचा आगळावेगळा फॉर्म्युला ; ३ महिन्यांचा सभापती, ६ महिन्यांचा उपसभापती

दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी (दि. २५ मार्च)...

Read moreDetails

मावळातील कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयात संसाधनांचा अभाव ? रुग्णांना दर्जेदार व वेळेत उपचार मिळत नसल्याची परिस्थिती

दैनिक मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालय मध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे....

Read moreDetails
Page 36 of 481 1 … 35 36 37 … 481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!