व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

‘इट राईट स्कूल’ प्रकल्प यशस्वीपणे राबविलेल्या मावळ तालुक्यातील 35 शाळांना प्रमाणपत्राचे वाटप । Maval News

Dainik Maval News : मुलांमध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि पोषक आहार घेण्याबाबत चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविलेल्या मावळ...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील निर्भिड व अभ्यासू पत्रकार ‘विशाल विकारी’ यांना राज्यस्तरीय ‘पत्रकार भूषण पुरस्कार’ । Maval News

Dainik Maval News : लोणावळा येथील मावळ 'माझा न्युज'चे संस्थापक संपादक व लोणावळा शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विशाल यशवंत...

Read moreDetails

मावळात यंदा हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ, रब्बी हंगामातील इतर पिकेही जोमात । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुका हा खरीपातील इंद्रायणी भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. असे असले तरीही तालुक्यात रब्बी पिकाचे क्षेत्रही...

Read moreDetails

इंद्रायणी इंग्लिश स्कुल तळेगाव येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न । Talegaon Dabhade

Dainik Maval News : इंद्रायणी इंग्लिश स्कुल तळेगाव याठिकाणी 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे...

Read moreDetails

दारुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मयूर वाघोले यांची बिनविरोध निवड । Maval News

Dainik Maval News : दारुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मयूर संजय वाघोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच रामदास शशिकांत वाघोले...

Read moreDetails

शेतकऱ्यांनी उसाचे पाचट जाळू नये, पाचट कुटी करून खत तयार करावे – कृषि अधिकारी

Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या ऊस तोड सुरु आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तोड पूर्ण झालीये, त्या...

Read moreDetails

मावळातील कीर्तन महोत्सवाची आज होणार सांगता ; इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनसेवेला विक्रमी गर्दी होण्याची शक्यता

Dainik Maval News : श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या माध्यमातून कामशेत येथे सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवाचा आज (दि.5) अखेरचा दिवस...

Read moreDetails

‘कष्ट केले तर चांगले फळ मिळतेच, सावित्रीबाई फुले यांनी कष्ट केले म्हणून आज आपण शिक्षण घेतोय’ – तृप्ती निंबळे

Dainik Maval News : 'असं काही करा ज्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं घडेल' असा सल्ला राष्ट्रीय खेळाडू तृप्ती शामराव निंबळे हिने...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील सुनीता सुतार, संतोष भिलारे आणि विवेक गुरव यांना भारत भूषण पुरस्कार । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन मान्यवरांचा नवी दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे....

Read moreDetails

मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी

Dainik Maval News : वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.3) मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना मावळ तालुक्यात कायमस्वरुपी...

Read moreDetails
Page 167 of 443 1 … 166 167 168 … 443

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!