व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All updates In Rural Area Of ​​Maval Taluka

मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha

Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाचे आमदार सुनिल...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील ताजे गावातील सख्ख्या भावांची शासकीय सेवेत निवड । Maval News

Dainik Maval News : नुकतीच मोठ्या भावाची ग्रामविकास अधिकारीपदी निवड झाली असतानाच, आता लहान भावाची देखील महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य...

Read moreDetails

मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक खर्च निरीक्षक म्हणुन प्रेमप्रकाश मीना यांची नियुक्ती । Maval Vidhan Sabha

Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक खर्च निरीक्षक म्हणुन प्रेमप्रकाश मीना यांची नियुक्ती करण्यात...

Read moreDetails

कान्हे येथील दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय । Maval News

Dainik Maval News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व लहान मुलाचा कोयत्याने खून करून मुलीस व साक्षीदाराला गंभीररित्या जखमी करणाऱ्या पतीला...

Read moreDetails

मोठी बातमी ! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे पक्षाकडून निलंबन, पक्ष शिस्त मोडून सुनिल शेळकेंना पाठींबा दिल्याने कारवाई

Dainik Maval News : मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ...

Read moreDetails

मावळ विधानसभा क्षेत्रात मोठी कारवाई, तब्बल 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त

Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदार संघ क्षेत्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल 17 लाख 75 हजारांची...

Read moreDetails

जोरदार शक्तीप्रदर्शनासह सुनिल शेळके यांचा मावळ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, जीवाभावाचे चार सहकारी होते उपस्थित

Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी आज, गुरुवारी (दि.24...

Read moreDetails

जय्यत तयारी ! जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनिल शेळके आज मावळ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार

Dainik Maval News : मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनिल शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा - शिवसेना - आरपीआय - स्वाभिमानी...

Read moreDetails

महाविकासआघाडी भूमिका जाहीर करणार? स्वतंत्र उमेदवार देणार की बापूसाहेब भेगडेंना पाठींबा देणार? तालुक्यात वेगळीच चर्चा

Dainik Maval News : विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यापासूनच मावळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले होते. त्यात बुधवारचा दिवस हा...

Read moreDetails

मोठी बातमी ! वडगाव शहरातील आठवडी बाजार आज बंद, उमेदवारी अर्ज भरताना होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे निर्णय – वाचा

Dainik Maval News : राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने मावळ विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 22...

Read moreDetails
Page 198 of 443 1 … 197 198 199 … 443

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!